Home जिल्हा जिल्हा रुग्णालय अग्निकांड प्रकरण डॉक्टर सुनील पोखरणा यांची धाकधुक संपली जामीन कायम

जिल्हा रुग्णालय अग्निकांड प्रकरण डॉक्टर सुनील पोखरणा यांची धाकधुक संपली जामीन कायम

अहमदनगर-

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अग्नीतकांड प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांनी न्यायालयात धाव घेऊन अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला होता. या प्रकरणात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. या वर सुनावणी करून गिरीश जाधव यांचा हस्तक्षेप अर्ज मंजूर करण्यात आला होता. शनिवारी डॉक्टर सुनील पोखर्णा यांचा अंतरिम अटकपूर्व जामीनावर सुनावणी झाली असून डॉ पोखरणा त्यांचा अटकपूर्व जामीन कायम करण्यात आला

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version