HomeUncategorizedपहिल्या आठ मिनिटात झाली ही चूक आणि निष्पाप ११ रुग्णांनाचे गेले प्राण...

पहिल्या आठ मिनिटात झाली ही चूक आणि निष्पाप ११ रुग्णांनाचे गेले प्राण म्हणून पोलिसांनी केले कर्मचाऱ्यांना अटक

advertisement

Warning
Warning
Warning
Warning

Warning.

अहमदनगर प्रतिनिधी

अहमदनगर शासकीय रुग्णालयात लागलेली आग आणि त्या नंतर काही मिनिटात झालेली उपस्थित झालेली परिस्थिती या सर्व बाबी सीसी टीव्ही मध्ये आल्या असल्यामुळे या प्रकरणात एक वैद्यकीय अधिकाऱ्यासह चार परिचरिकाना पोलिसांनी अटक केली असल्याचा खुलासा जिल्हापोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केला आहे. जेव्हा कोविड वॉर्ड मध्ये आग लागली तेव्हा त्या ठिकाणी कर्मचारी कोणीच उपस्थित नव्हते तर काही पेशंट स्वतःच्या हाताने व्हॅटिलेटर काढून रंगात बाहेर आले असल्याचं फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे जर पहिल्या काही मिनिटात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांकडून काही मदत मिळाली असती तर अजून काही रुग्ण वाचले असते मात्र तसे झाले नसल्याने ११ रुग्णांना आपला प्राण गमवावे लागले.ठोस पुरावे हाती लागले असल्याने कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असल्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले आहे. अटक करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचार्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कास्टडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके हे करत आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular