Homeराजकारणमहिलांना त्रास देणाऱ्या कंपनी मॅनेजरला मनसे स्टाईल दणका

महिलांना त्रास देणाऱ्या कंपनी मॅनेजरला मनसे स्टाईल दणका

advertisement

पुणे –

पुण्यातील प्रभा इंजिनिअरिंग कंपनीत महिला कामगारांना मानसिक त्रास दिल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोरआला आहे. या कंपनीतील वॉशरुमला जाणाऱ्या महिलांकडून पत्र लिहून घेतलं जात असल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला असून. हा घाणेरडा प्रकार घडवून आणणाऱ्या कंपनी मॅनेजरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगलाच धडा शिकवला. पत्र लिहून घेत असल्याची कबुली मॅनेजर दिल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्याच्या कानशिलात लगावली याप्रकरणी आता महिला या कंपनीविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार असल्याची माहिती मिळत असून मनसे माथाडी कामगारांनी या मॅनेजर ला चांगलेच धारेवर धरले होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular