HomeUncategorizedअखेर पाईपलाईन रस्त्याचे काम सुरू आमदार संग्राम जगताप महापौर रोहिणी शेंडगे, सभापती...

अखेर पाईपलाईन रस्त्याचे काम सुरू आमदार संग्राम जगताप महापौर रोहिणी शेंडगे, सभापती कुमार वाकळे यांनी केली कामाची पाहणी

advertisement

अहमदनगर दि.७ एप्रिल
शहराच्या सावेडी उपनागरा मधील पाईप रोडचे डांबरीकरण करण्याचे काम अखेर शुक्रवारी सुरू झले अनेक दिवसापासून पाईपलाईन रोडचे काम रखडले होते आधी हा रस्ता रुंदीकरण करून मोठा बनवण्याचा आराखडा महापालिका बांधकाम विभागाने केला होता मात्र रोड वर आलेल्या अतिक्रमण काढताना महापालिकेची दमछाक झाली होती नागरिकांना रस्ता हवा असतो मात्र आपली अतिक्रमणे काढण्यास त्यांचा विरोधही असतो त्या मुळे रस्त्याचे काम रखडले होते.

पहा व्हिडीओ

दोन आठवड्या पूर्वी पाईपलाईन रोड भागातील नगरसेवकांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करून रस्त्याचे कांम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी की केली होती त्यामुळे आता या रस्त्याचे काम आजपासून सुरू झाले असून रस्ता रुंदीकरण न करता पूर्वी प्रमाणे जेवढा रस्ता आहे त्यावरच डांबरीकरण होणार असल्याचं ठेकेदाराने सांगितले आहे.

श्रीराम चौक या ठिकाणावरून रस्त्याचे काम आज सकाळपासून सुरू झाले असून त्या कामाची पाहणी शहराचे आमदार संग्राम भैय्या जगताप ,महापौर रोहिणीताई शेंडगे ,स्थायी समितीचे सभापती कुमार वाकळे, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, नगरसेवक सुनील त्रंबके, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, नगरसेवक बाळासाहेब बारस्कर यांच्यासह शिवाजी डोके अशोक खोकराळे आणि महानगरपालिकेचे अभियंता सुरेश इथापे उप अभियंता पारखे यांच्यासमवेत पाहणी केली

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular