Homeविशेषअगडगाव येथील काळ भैरवनाथ मंदिरात नो मास्क नो एन्ट्री तर लसीचे प्रमाणपत्र...

अगडगाव येथील काळ भैरवनाथ मंदिरात नो मास्क नो एन्ट्री तर लसीचे प्रमाणपत्र ही आवश्यक देवस्थान ट्रस्टचा निर्णय.रविवारी होणाऱ्या अन्नछत्रा बाबत घेतला हा मोठा निर्णय

advertisement

अहमदनगर दि.२ जानेवारी
अहमदनगर शहारा पासून जवळच असलेले श्री क्षेत्र काळभैरवनाथ मंदिर परिसरात कोवीड ओमायक्राँन या रोगाचा प्रादुर्भाव रोखणेसाठी शासनाने जो जमाव बंदीचा आदेश व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जास्त गर्दी होवु न देण्याचे आदेश दिले आहेत.या आदेशाची अंमलबजावणी व्हावी म्हणून मंदिर प्रशासनाने रविवारी होणाऱ्या अन्नदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

                                           तसेच मंदिर परिसरात येणाऱ्या ज्या भाविकांनी लस घेतली नसेल त्यांना प्रवेश बंदी असेल त्याच प्रमाणे नो मास्क नो एन्ट्री आणि मंदिर परिसरात मानवी अंतराचे पालन करणे सँनिटायझरचा वापर करणे या बंधनासह मंदिर भाविकांसाठी खुले राहणार आहे. त्या मुळे भाविकांनी अगडगाव येथे मंदिरात दर्शनासाठी येताना वरील बाबींची पूर्तता करून यावी असे आवाहन अगडगाव येथील श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular