Homeक्राईमअत्याचार प्रकरण 'त्या' नेत्याची 'ती नाजूक' क्लिप सोशल मिडीयावर होतेय व्हायरल.

अत्याचार प्रकरण ‘त्या’ नेत्याची ‘ती नाजूक’ क्लिप सोशल मिडीयावर होतेय व्हायरल.

advertisement

अहमदनगर

शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य गोविंद मोकाटे याच्यावर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये चार डिसेंबर रोजी अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गोविंद मोकाटे अद्यापही फरार आहे. मात्र ते फरार असले तरी त्याची ती नाजूक क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.पिडीत महिलेवर २०१८ते २०२० पर्यंत मोकटेने बळजबरीने अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अनेक वेळा नकार देऊनही बळजबरीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडत असल्याने या प्रकरणाची नकळत व्हिडीओ क्लिप काढून पीडितेने पोलीस स्टेशन गाठले होते.आणि मोकाटेवर गुन्हा दाखल झाला असला तरी सध्या ती नाजूक क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी गोविंद कोकाटे शोध घेण्यासाठी सध्या त्याच्या मागावर असून .अटकपूर्व जामिनासाठी गोविंद मोकाटे याने न्यायालयात धाव घेतली असल्याची माहिती हाती येत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular