Homeविशेषअनाथांच्या माईने अखेर महाराष्ट्राला पोरके केले.

अनाथांच्या माईने अखेर महाराष्ट्राला पोरके केले.

advertisement

पुणे दि ४ जानेवारी
अनाथांची माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचा यांचे निधन वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.हजारो अनाथ मुलांच्या माई म्हणून त्यांनी आतापर्यंत आपलं जीवन व्यतीत केलं होतं. पद्मश्री किताबाने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या या आकस्मित निधनानंतर महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. १४ नोव्हेंबर १९४७ ते ४ जानेवारी २०२२ असा त्यांचा प्रवास राहिला उद्या दुपारी १२ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असून मांजरी येथे सकाळी आठ वाजता अंत्यदर्शनासाठी त्यांचा मृत्यू देह ठेवला जाणार आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular