Homeक्राईमअर्बन बँक सोनेतारण घोटाळा प्रकरण गोल्ड व्हॅल्युअरला इतक्या दिवसांची पोलीस कोठडी

अर्बन बँक सोनेतारण घोटाळा प्रकरण गोल्ड व्हॅल्युअरला इतक्या दिवसांची पोलीस कोठडी

advertisement

अहमदनगर- दि.१२ फेब्रुवारी
नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत सन २०१७ ते २०२१ या कालावधीत गोल्ड व्हॅल्युअर व कर्जदार यांनी संगनमत करून बनावट दागिने गहाण ठेवून बँकेकडून तब्बल पाच कोटी ३० लाख १३ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते या प्रकरणी त्यामध्ये १५९ कर्जदारांचा समावेश आहे .

या प्रकरणात शेवगांव शाखेतील  विशाल दहिवाळकर यास शुक्रवारी दुपारी अटक करण्यात होती पोलिसांनी शनिवारी विशाल दहिवाळकर यास न्यायालया समोर हजर केले असताना न्यायालयाने विशाल दहिवाळकर यास सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा हा घोटाळा असून आता पोलीस तपासात कोणाकोणाची नावे समोर येतील याकडेच अर्बन बँकेच्या ठेवीदारांचे लक्ष लागून आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular