Homeजिल्हाअल्ताफ शेख यांच्यामुळे अहमदनगर जिल्ह्याची आणि पोलीस दलाची मान उंचावली राष्ट्रपती पदक...

अल्ताफ शेख यांच्यामुळे अहमदनगर जिल्ह्याची आणि पोलीस दलाची मान उंचावली राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल महाराष्ट्राचे मृद व जलसंधारण मंत्री शंकराव गडाख यांच्या हस्ते अल्ताफ शेख यांचा सन्मान

advertisement

सोनई दि १३ फेब्रुवारी
अहमदनगर जिल्हा पोलिस दलात कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सोनई येथे महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पोलीस दलामध्ये आजपर्यंतच्या कार्यकाळात अल्ताफ शेख यांनी चांगली सेवा देऊन जनतेमध्ये आणि पोलिसांमध्ये एक विश्वासाचं नातं निर्माण करण्याचं काम केलं अनेक गुन्हे उघडकीस आणले अनेक गुन्हेगारांना शिक्षा होईल यासाठी प्रयत्न केले त्यामुळे याची दखल घेऊन उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्यामुळे अहमदनगर जिल्ह्याची मान त्यांनी उंचावली असल्याने आपल्याला त्यांच्याबद्दल अभिमान असल्याचं यावेळी जलसंधारण मंत्री शंकराव गडाख यांनी बोलताना सांगितले.

यावेळी निवृत्त सहा. पोसई शरद लिपाणे, सहा पोसई आव्हाड, सहा. पोसई अंबादास हुलगे, ऍड. किसन देशमुख यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular