Homeक्राईमअल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्या सोबत लज्जा उत्त्पन्न होईल असे वर्तन...

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्या सोबत लज्जा उत्त्पन्न होईल असे वर्तन केल्या प्रकरणी आरोपीस चार वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुपये दंडाची शिक्षा

advertisement

अहमदनगर प्रतिनधी

१५एप्रिल २०१७ रोजी या घटनेमधील फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी दिल्ली गेट येथून पेपर घेऊन घरी येत असताना आरोपी लक्ष्मण नारायण ढगे हा फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीच्या जवळ घेऊन चौथीच्या क्लास कुठे आहेत अशी चौकशी करून तिचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करु लागला त्यावेळी फिर्यादी यांचा दूधवाला व त्यांचे ओळखीच्या काही लोकांनी हा प्रकार पाहिला असता त्यांनी ढगे यास सदर प्रकाराबाबत विचारपूस केली व सदरचा प्रकार त्या अल्पल मुलीच्या वडिलांना सांगितला तेव्हा अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी सुद्धा त्याच्याकडे विचारपूस केली असता आरोपी ढगे याने सदरचा प्रकार केल्याची कबुली दिली होती त्यानंतर या घटनेतील पीडित मुलीच्या वडिलांनी थेट चाइल्ड लाइन कार्यालय गाठून घडलेल्या प्रकार सांगितला याच आरोपीने 16 मारला एका अल्पवयीन मुलीवर बरोबर अशाच प्रकारे लज्जास्पद वर्तन केले होते येईल चाइल्ड लाइन कार्यालयात गेल्यावर समोर आले सदर घटनेबाबत तोफखाना पोलीस स्टेशन येथे अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिल्या नंतर आरोपीविरुद्ध भादवि कलम 354 व पोस्को कायदा कलम 78 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक के.दी. शिरदावडे यांनी करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते सदर खटल्याची सुनावणी विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती एम व्ही देशपांडे यांच्यासमोर झाली खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील मोहन पी.कुलकर्णी यांनी काम पाहिले सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले खटल्यामध्ये पीडित मुली पीडित मुलीचे पालक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या न्यायालयाने न्यायालयासमोर आलेल्या साक्षीपुरावे तसेच अतिरिक्त सरकारी वकील मोहन पी. कुलकर्णी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस शिक्षा ठोठावली आहे या खटल्याच्या सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन डहारे यांनी अतिरिक्त सरकारी वकील मोहन कुलकर्णी यांना सहकार्य केले

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular