अहमदनगर दि 2 फेब्रुवारी
तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक येणार म्हणून गेल्या दोन-तीन दिवसांपासून बाजार समितीमध्ये चर्चा सुरू होती मात्र बुधवारी किसन रत्नाळे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली असल्याची अधिकृत माहिती जिल्हा उपनिबंधक दिग्विजय यांनी दिले आहेत त्यामुळे आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत
तालुका उपनिबंधक किसन रत्नाळे यांची कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक म्हणून नेमणूक जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांची माहिती