Homeक्राईमअहमदनगर जिल्हा पोलीस दलातील २६ पोलीस नाईकांची पोलीस हवालदारपदी बढती

अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील २६ पोलीस नाईकांची पोलीस हवालदारपदी बढती

advertisement

अहमदनगर दि १८ फेब्रुवारी
अहमदनगर जिल्ह्यातील २६ पोलीस नाईक असलेल्या कर्मचाऱ्यांची पोलीस हवालदार बढती झाली असून यासंदर्भात लेखी आदेश नुकतेच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढले आहेत.

आरक्षणाबाबत सध्या न्यायालय मध्ये सुनावणी सुरू असून मुंबई उच्च न्यायालयाने आरक्षणासंबंधी दिलेल्या निर्णयान्वये पदोन्नतील आरक्षण अवैध ठरविले असल्याने मात्र सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयास अद्याप स्थगिती दिलेली नसल्याने पदोन्नतीच्या कोटयातील सर्व रिक्त पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेली विशेष अनुमती याचिका क्रमांक.२८३०६/२०१७ चे अंतिम निर्णयाच्या अधिन राहून सेवाजेष्ठतेने भरण्याबाबत सुचित करण्यात आलेले आहे. त्यास अनुसरुन पोलीस नाईक असलेल्या कर्मचाऱ्यांना पोलीस हवालदार या पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्यात आली आहे
पदोन्नती झालेले कर्मचारी
बडे संजय जगन्नाथ
पिसे राजेंद्र ज्ञानेश्वर
मरकड नेताजी आसाराम
बारवकर किरण भाऊसाहेब
विधाते भाऊसो शंकर
शेख अमिनोद्यीन निजामोद्दीन
गाडगे नितीन अशोक
गव्हाणे अजय सदाशिव तोफखाना
तोडमल जयवंत रखमनाथ नेवासा
खरमाळे मंगेश साहेबराव तोफखाना
आरणे पुनम बाळासाहेब
पोलीस मुख्यालय
सुर्यवंशी सुचित्रा मारुती राहूरी
ढोके भावना नथ्युजी ना हस
उगलमुगले नितीन आत्माराम
शिंदे नितीन दामू
शेलार देवेंद्र दिलीप
काळे मंगेश बबनराव
कदम राहूल गिताराम पारनेर
डमाळे शिवाजी सोपान
हुसळे रावसाहेब राहीदास
आठवले दिपा रामचंद्र
ओव्हळ संतोष बाबुराव
पवार मोनिका सचिन
थोरमिसे आप्पासाहेब आनंदा एसडीपीओ शिर्डी
बुधवंत शरद मारुती |स्थागुशा
महेश तुळशीराम विधाते कोतवाली

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular