अहमदनगर दि २८ फेब्रुवारी
अहमदनगर जिल्हा रुग्णालय अंगिकड प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल पोखरणा यांना पोलिसांनी अटक केली होती मात्र न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षाला 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता आग लागली होती या आगीत 14 रुगणाचा मृत्यू झाला होता तर पोलिसांनी स्वतः या घटनेचे फिर्यादी होत तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणी तत्कालीन वैद्यकीय अधिकारी आणि कंत्राटी कर्मचारी तसेच स्टाफ नर्स यांना अटक करण्यात आली होती त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली आहे मात्र आज अचानकपणे पोलिसांनी डॉक्टर सुनील पोखरणा यांनी त्यावेळेस न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जमीन मिळवला होता .
पोलिसांनी डॉक्टर सुनील पोखरणा यांना जिल्हा रुग्णालयात आग लागल्या प्रकरणात त्यांच्यावर निष्काळजीपणा केल्याबद्दल आरोप असून त्यांना न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे त्यांना अटक करून नवीन जमीन घेऊन सुटका केली असल्याची माहिती शहर उपअधीक्षक अनिल कातकडे यांनी दिली आहे.