Homeजिल्हाअहमदनगर जिल्ह्यातील खाजगी आणि सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्याचे जिल्हाधिकारी राजेन्द्र...

अहमदनगर जिल्ह्यातील खाजगी आणि सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्याचे जिल्हाधिकारी राजेन्द्र भोसले यांचे आदेश

advertisement

अहमदनगर दि.२८ डिसेंबर
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील नवोदय विद्यालयात आज पर्यंत 79 विद्यार्थी कोरोनाग्रस्त आढळून आले असून विद्यार्थ्यांना पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.तर जे विद्यार्थी स्वस्थ आहेत त्यांना शाळेतच क्वारंटाईन करण्यात आले आहे शाळेचा परिसर नो एंट्री झोन म्हणून जाहीर करण्यात आला असून.या ठिकाणी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सची एक टीम इतर विद्यार्थ्यांची देखरेख करण्यासाठी ठेवण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील समाज कल्याण विभागातर्फे जे वसतिगृह आणि शाळा चालवल्या जात आहेत तेथील तीन हजार विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्याचे काम सध्या सुरू आहे.जिल्ह्यातील सरकारी आणि खासगी शाळांमधील मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचणी करण्याचा सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular