HomeUncategorizedअहमदनगर जिल्ह्यातील बायोडिझेल प्रकरणी गृहमंत्र्यांनी केले 'हे' महत्वपूर्ण वक्तव्य

अहमदनगर जिल्ह्यातील बायोडिझेल प्रकरणी गृहमंत्र्यांनी केले ‘हे’ महत्वपूर्ण वक्तव्य

advertisement

पारनेर –

अहमदनगर जिल्ह्यात सध्या प्रकरणी अनेक मातब्बर नेत्यांचे मुंबई मधील काही कंपन्यांचे अधिकारी या प्रकरणात समोर आले आहे त्यामुळे या प्रकणाची व्याप्ती नगर शहरापुरती न राहता याचे जाळे राज्यभर पसरल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आता राज्याचे गुरुमंत्र दिलीप वळसे पाटील यांनी लक्ष घातले असून जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे या प्रकरणाची सर्व माहिती मागविली असल्याचेही त्यांनी पारनेर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. बायो डिझेल मुळे सरकारचा महसूल बुडतो त्यामुळे या प्रकरणी गांभीर्याने कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश दिल्याचे गुरुमंत्र दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले आहे या प्रकरणात सत्ताधारी शिवसेनेच्या शहर प्रमुखाचे नाव आले असल्याने हे प्रकरण चांगलेच तापले आहे तसेच अजून काही राजकीय व्यक्ती या प्रकरणात येऊ शकतात असा अंदाज असून त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular