Homeजिल्हाअहमदनगर जिल्ह्यातील 'या' माजी मंत्र्यांना कोरोनाची लागण

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ माजी मंत्र्यांना कोरोनाची लागण

advertisement

अहमदनगर दि.२९ डिसेंबर
कोरोनाची लागण पुन्हा एकदा वेगाने होत असल्याचं समोर येत असून अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील नवोदय विध्यालायत नव्वद मुलांना कोरोनाची लग्न झाली आहे. त्या नंतर महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सह माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचं त्यांनी ट्विटर वर पोस्ट करून सांगितलं आहे. राधाकृष्ण विखे बुधवारी नगर मध्ये माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांच्या मुलाच्या शुभविवाहस उपस्थित होतेआणि आज त्यांनी ही माहिती दिली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular