अहमदनगर दि ११ मार्च
अहमदनगर महानगरपालिकेच्या ताफ्यात आता देवदूत नामक अत्याधुनिक यंत्रसामग्री सह सुसज्ज असे वाहन दाखल झाले आहे हे वाहन आज अहमदनगर महानगर पालिकेच्या ताब्यात देण्यात आले आहे अशी माहिती महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे आणि अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनी ही माहिती दिली आहे.
शहरी भागातील आपत्तींच्या वाढत्या संख्येमुळे अनेक शाळा मदत करण्यासाठी अनेक अडचणी येत असतात शहराची वाढती लोकसंख्या तसेच काही जुन्या शहरांमध्ये छोट्या गल्लीबोळ यांमुळे तिथे जाणे अग्निशामक दलाला अडचणीचे ठरते पाऊस ऊन वारा वादळ आग किंवा इतर काही आपत्कालीन परिस्थिती अचानक उद्भवत असतात अशा वेळी अत्याधुनिक वाहनासह त्या ठिकाणी पोहोचल्यावर ज्याच्या सामग्री त्याठिकाणी लागणार आहेत अशा सर्व सामग्री या एकाच देवदूत वाहनात देण्यात आले आहेत हे सुसज्ज देवदूत वाहन अहमदनगर महानगरपालिकेच्या ताफ्यात दाखल झाले आहे.
या वाहन शोध आणि बचाव तसेच अग्निशमन उपकरणांसह सुसज्ज आहे आणीबाणीच्या वेळी लाईट मशीन्स पाणी तसेच इतर अनेक साहित्य या देवदूत वाहनात देण्यात आले आहे.
या वाहनांचा एनडीआरएफ ज्यांनी वेगवेगळ्या वेळी ऑपरेशन्समध्ये याचा प्रभावी वापर केला आहे.
अहमदनगर महानगर पालिकेसह कल्याण डोंबिवली,वसई विरार,सोलापूर,मीरा भाईंदर,भिवंडी-निजामपूर,कोल्हापूर अकोला, पनवेल,उल्हास नगर, जळगाव, चंद्रपूर ,परभणी या महानगरपालिकांना वाहने देण्यात आली आहेत.
आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाकडून
शहरी भागातील आपत्तींच्या वाढत्या संख्येमुळे अशी अत्याधुनिक आपत्कालीन परिस्थिती हाताळणारी वाहने
मेसर्स आर्यन पंप्स अँड एन्व्हायरो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी कडून वाहने महानगर पालिकेला देण्यात आली आहेत