Homeशहरअहमदनगर शहरातील आयपीएल आणि बिंगो जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा जोशी फरार

अहमदनगर शहरातील आयपीएल आणि बिंगो जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा जोशी फरार

advertisement

अहमदनगर दि .६ एप्रिल
अहमदनगर शहरातील सट्टेबाजी आता समोर येत असून कोतवाली पोलीसांनी दोन सट्टेबाजी करणाऱ्या बुकीवर कारवाई केली आहे

विशाल आनंद आणि दिपक शर्मा या दोघांनवर कोतवाली पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी जेव्हा पटवर्धन चौकात छापा टाकला तेव्हा शर्मा आणि आनंद मोबाईलवरुन लोकांना बिंगो या जुगाराचे आयडी व पासवर्ड देवुन त्याद्वारे लोकांकडुन पैसे स्विकारुन खेळताना व खेळविताना तसेच आयपीएल क्रिक्रेट मॅचवर सटटा लावुन हारजितीचा जुगार खेळताना खेळविताना मिळुन आले होते.

पोलिसांनी या दोघांच्या ताब्यातून मोबाईल जप्त केले असून त्यांचे साथीदार अक्षय घोसके पुर्ण नाव गाव माहीती नाही मोहन जोशी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .

कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular