Homeक्राईमअहमदनगर शहरातील CQAV परिसरात चंदन चोरट्यांचा धुमाकूळ लष्करी अधिकारी परेशान अपर पोलीस...

अहमदनगर शहरातील CQAV परिसरात चंदन चोरट्यांचा धुमाकूळ लष्करी अधिकारी परेशान अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची भेट घेऊन चंदन चोरांवर कारवाई करण्याची केली मागणी

advertisement

अहमदनगर दि.१४ फेब्रुवारी
अहमदनगर शहरातील महानगरपालिके शेजारी असलेल्या CQAV हा परिसर मोठा असून औरंगाबाद रोड पासून थेट गंगा उद्यानपर्यंत पुढे नवीन जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत हा भाग मोठ्या प्रमाणावर विस्तारला आहे याठिकाणी मोठी संरक्षण भिंत असल्याने या परिसरात कोणीही जात येत नाही.

मात्र या ठिकाणी मोठे जंगल असून या जंगलात अनेक चंदनाची झाडे उगवलेली असल्याने चंदनाची झाडे तोडण्यासाठी सध्या चंदन चोरांनी धुमाकूळ घातला आहे पहाटेच्या वेळेस या लष्करी हद्दीत घुसून चंदन चोरून नेण्याचे प्रकार वाढत असून या प्रकरा मुळे CQAV परिसराच्या बाहेरील नागरिकांसह CQAV मधील लष्करी अधिकारी परेशान झाले आहेत.

याबाबत आज CQAV वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची भेट घेऊन याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली आहे तसेच CQAV चे सुरक्षा कर्मचारी मागे लागल्यानंतर मागे टाकून गेलेल्या झाडे कापण्याच्या कर्वती सौरभ कुमार अग्रवाल यांना दाखवण्यात साठी आणल्या होत्या हा परिसर अत्यंत दाट झाडांन व्यापलेला असल्याने पहाटेच्या सुमारास हे चोरटे आत मध्ये प्रवेश करतात आणि झाडे तोडून नेत आहेत.

प्रवेश करण्याचे ठिकाण गंगा उद्यान तसेच नवीन जिल्हाधिकारी कार्यलय आणि त्या परिसरातील असल्याने बाहेरील परिसरात पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी या लष्करी अधिकाऱ्यांनी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular