Home Uncategorized एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह चार कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात

एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह चार कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील आग प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून यामध्ये एका वैद्यकीय अधिकाऱ्याचा समावेश आहे तर चार कर्मचारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा यांच्या निलंबनानंतर आता ही मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे ज्या कर्मचाऱ्यांना अटक केले आहे त्यांच्याकडे चौकशी करण्याचे काम सध्या सुरू असून यामधून अजून आणखी काही माहिती पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version