Homeक्राईमएटीएम कार्ड हाताळताना 'या' सहा सुत्रांना लक्षात ठेवा आपली कधीच फसवणूक होणार...

एटीएम कार्ड हाताळताना ‘या’ सहा सुत्रांना लक्षात ठेवा आपली कधीच फसवणूक होणार नाही, अहमदनगर सायबर सेलने जारी केले सहा सूत्र

advertisement

अहमदनगर दि.१७ जानेवारी
अहमदनगर जिल्हा पोलिस दल आणि सायबर सेल तर्फे नागरिकांना एटीएम वापरण्याबाबत काही सूचनांचे पालन करण्या बाबत निर्देश देण्यात आले आहेत की ज्यामुळे एटीएम कार्ड धारकांची फसवणूक होणार नाही. एटीएम कार्ड वापरताना काय काळजी घ्यावी याबाबत सहा सूत्रांची नियमावली सायबर सेल तर्फे नागरिकांसाठी देण्यात आली असून एटीएम कार्ड वापरताना आपला पासवर्ड दुसऱ्याला कळाल्यास नागरिकांची फसवणूक होऊ शकते त्यामुळे थोडी काळजी घेतली तर आपण फसवणूक टाळू शकते. यासाठी काही सूत्र आपण वापरले तर निश्चित आपली फसवणूक होऊ शकणार नाही असे आवहान सायबर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी केल आहे.

पाहूया काय आहेत हे सहा सूत्र
१.ए.टी.एम. मध्ये प्रवेश करताना दुसरी व्यक्ती आतमध्ये नसल्याची खात्री करावी.
२. कार्ड मशीन मध्ये टाकण्या अगोदर ए.टी.एम.च्या स्लॉट तसेच किपॅड वर दुसरे आवरण तर
नाही याची खात्री करावी.
3. आपल्या ए.टी.एम. चा पिन नंबर सदर मशीन मध्ये टाकताना तो इतरांना दिसणार नाही
याची काळजी घ्यावीतो इतरांना दिसणार नाही याची काळजी घ्यावी.
४. ए.टी.एम. चा पिन हा गोपनीय असल्याने तो कार्डवर लिहून ठेवू नये.
५. ए.टी.एम. दुवारे खरेदी करताना (हॉटेल/पेट्रोलपप/दुकान)पिन नंबर त्रयस्थ व्यक्तीस समजला
असेल तर त्वरित पिन नंबर बदलावा.
६. ए.टी.एम. गहाळ झाल्यास तात्काळ संबधित ग्राहक सेवा केंद्रास संपर्क साधून ए.टी.एम.
ब्लॉक करावे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular