Homeविशेषकंत्राटाकदारां पासून स्वसंरक्षणासाठी मला रिव्हॉल्व्हर द्या कार्यकारी अभियंत्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी!

कंत्राटाकदारां पासून स्वसंरक्षणासाठी मला रिव्हॉल्व्हर द्या कार्यकारी अभियंत्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी!

advertisement

बीड दि.१० जानेवारी
महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदार संघात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून सार्वजनिक बांधकाम विभागात काम करणारे ठेकेदार चाकूचा धाक दाखवून बोगस बिलांवर सह्या घेतात असा गंभीर आरोप करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र देऊन आपल्याला स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्व्हरचे लायसन मिळावे अशी मागणी केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून

याबाबत भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विट करत या घटनेची गंभीर दखल घेण्याची विनंती केली आहे बीड ला काळिमा फसण्याची ही घटना असल्याचा उल्लेख पंकजा मुंडे यांनी केला आहे.

आपल्याला दहशतमुक्त वातावरणात कामकाज करता यावे, तसेच स्वसंरक्षणाच्या हेतूने मला रिल्व्हाॅल्व्हर वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाईचे कार्यकारी अभियंता म्हणून काही दिवसांपूर्वीच संजयकुमार कोकणे यांची नियुक्ती झाली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular