Homeराजकारणकरुणा धनंजय मुंडे करणारा नवीन राजकीय पार्टीची स्थापना अहमदनगर मध्ये केली त्यांनी...

करुणा धनंजय मुंडे करणारा नवीन राजकीय पार्टीची स्थापना अहमदनगर मध्ये केली त्यांनी या बाबतची घोषणा

advertisement

अहमदनगर दि.२३ डिसेंबर
महाविकास आघाडी मधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी आज अहमदनगर. शहरात त्यांसाव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली आहे.शिवशक्ती सेना असे त्यांच्या पक्षाचे नाव असून 30 जानेवारीला अहमदनगर मध्ये लाखो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्षाची स्थापना करणार असल्याची घोषणा करुणा मुंडे यांनी केली आहे. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आणि गोरगरीब अन्याय दूर करण्यासाठी या पक्षाची स्थापना करीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे गेल्या पंचवीस वर्षापासून मी अनेक यातना सहन केल्या आहेत त्यामुळे आता घराबाहेर पडून पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे माझ्या पक्षात सर्वसामान्य जनतेला स्थान असेल तसेच वेळ पडली तर मी परळी मतदारसंघातून माझ्या पती विरुद्ध उभे राहण्यासही मागेपुढे पाहणार नाही असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले अहमदनगर शहरात ना आज या पक्षाची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत तुळजाभवानी मंदिराचे दर्शन घेऊन संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर करुणा मुंडे निघणार आहेत. काही मंत्र्यांच्या बायकांनी सुद्धा माझ्याशी संपर्क केला असून त्यांनी माझ्या पक्ष स्थापनेला पाठिंबा दिला असल्याचा गौप्यस्फोट मुंडे यांनी केला आहे.सुथो

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular