Homeक्राईमकायद्यासमोर सर्व सारखेच अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कॉन्स्टेबल तुळशीराम वायकरला तीन...

कायद्यासमोर सर्व सारखेच अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कॉन्स्टेबल तुळशीराम वायकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे होता तपास

advertisement

श्रीरामुर दि १२ जानेवारी

:श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे पीडितेच्या फिर्यादीवरून पोलीस कॉन्स्टेबल तुळशीराम वायकर यांचे विरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून, बलात्कार सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास श्रीरामपूरचे विभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे होता.गुन्ह्यातील आरोपी हा पोलीस कर्मचारी असल्याने यात काय कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते.पोलीस खात्याचे ब्रीद वाक्य सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या प्रमाणे उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी कुठल्याही प्रकारे सहानुभूती न दाखवता आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी दिली.

उपविभागीय पोलीस अधिकारी  संदीप मिटके यांनी केलेल्या कारवाईमुळे कायदा हा सर्वांसाठी समान व तसेच योग्य कारवाई झाल्याचे समाधान श्रीरामपुर मधील जनतेकडून व्यक्त झाल्याचे पाहायला मिळाले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular