Homeराजकारणकॉन्व्हेंन्ट शाळेचा माज उतरविण्यासाठी आता रस्त्यावर उतरावे लागेल - सुमित वर्मा

कॉन्व्हेंन्ट शाळेचा माज उतरविण्यासाठी आता रस्त्यावर उतरावे लागेल – सुमित वर्मा

advertisement

अहमदनगर दि१६ फेब्रुवारी
अहमदनगर शहरातील कॉन्व्हेंन्ट शाळेची प्रवेशा बाबत महाविद्यालयाच्या आवारात नोटीस बोर्ड वर एक नोटीस महाविद्यालयाने चिकटवली आहे ही नोटिसच आता वादग्रस्त ठरली असून या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा शिक्षणाधिकाऱ्यांना भेटून जाब विचारणार आहेत.

कॉन्व्हेंन्ट च्या प्रवेशासाठी वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी वेगवेगळ्या वेळा ठरवून प्रवेशासाठी यावे अशी नोटीस विद्यालयाच्या परिसरात लावलेली होती या मध्ये बुद्ध , जैन , शीख , पारशी , ख्रिश्चन , मुस्लिम अशी धर्माचा जातींचा उल्लेख आहे पण हिंदू धर्माचा उल्लेख का नाही असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.धर्माच्या नावाने प्रवेश प्रक्रिया यालाच आमचा विरोध याला आम्ही सडेतोड उत्तर देणार असल्याचं सुमित वर्मा यांनी सांगितलंय

येत्या दोन दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या बाबत शिक्षणाधिकाऱ्यांना भेटून जाब विचारणार आणि जर काही कारवाई झाली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने व्यवस्था करु असा इशारा सुमित वर्मा यांनी दिलाय

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular