Homeराजकारणकोरोनाचे करण देऊन लग्न समारंभात दंडात्मक कारवाई करू नका त्यामुळे भ्रष्टाचार वाढतोय...

कोरोनाचे करण देऊन लग्न समारंभात दंडात्मक कारवाई करू नका त्यामुळे भ्रष्टाचार वाढतोय तर लॉकडाऊन नाईट कर्फ्यु हा बोगसपणा असून लसीकरण हाच कोरोना पासून सुरक्षित राहण्याचा उपाय भाजपचे खासदार सुजय विखे पाटलांचे खळबळजनक वक्तव्य

advertisement

अहमदनगर दि.२९ डिसेंबर
कोरोनाचे करण देवून लग्न समारंभात जी कारवाई होतेय ती योग्य नसून चुकीची आहे लग्न समारंभात कोणावरही कारवाई करू नका आशा दंडात्मक कारवाई मुळे भ्रष्टाचाराचे रॅकेट निर्माण होत असल्याचे स्फोटक वक्तव्य भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केलं आहे. लोक आता घरात बसायला तयार नाहीत आपण किती वेळा बंद लॉक डाऊन करणार आहात ही तरुणाईची मागणी आहे मात्र बाहेर पडताना नागरिकांनी कोरोनाचे काही नियम पाळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले आहे. लग्न समारंभात सामान्य माणसावर कारवाई होत असेल तर नेत्यांवरही कारवाई होणे गरजेचे आहे आणि जर नेत्यांवर कारवाई होत नसेल तर सामान्य नागरिकांवर कारवाई करू नका अशी विनंतीही त्यांनी शासनाला केली आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular