HomeUncategorizedखा.संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदे नंतर अमृता फडवणीस यांचे ते खोचक ट्विट...

खा.संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदे नंतर अमृता फडवणीस यांचे ते खोचक ट्विट शिवसेनेच्या जिव्हारी लागणार

advertisement

मुंबई दि२५ फेब्रुवारी
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी मुंबईतील शिवसेना भवन येथून पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला या नंतर अनेक भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत.

त्याच प्रमाणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या पत्नीअमृता फडणवीस यांनी ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी संजय राऊत यांना टोमणा मारला. आज फिर एक बिल्लीने दहाडनेही कोशिश की है… असं खोचक वक्तव्य त्यांनी ट्वीटरद्वारे केलं आहे .

त्यांच्या या ट्वीटची प्रचंड चर्चा सध्या राज्यभरातील लोकांमध्ये होऊ लागली आहे. शिवसेनाचा वाघ म्हणवणाऱ्या संजय राऊत यांना अशा प्रकारे बिल्ली संबोधल्यामुळे अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. काही मिनिटातच ह्या पीटर वर हजारो लाईक आणि कमेंट येऊन पडले आहेत

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular

17:35