Homeक्राईमचाळीस कोटीचे बायोडीझेल, वीस आरोपी, बायोडीझेल मुंबई व्हाया नगर केडगाव बायपास मार्गे...

चाळीस कोटीचे बायोडीझेल, वीस आरोपी, बायोडीझेल मुंबई व्हाया नगर केडगाव बायपास मार्गे सोलापूर रोडवर होत होती विक्री,याचा म्होरक्या कोण पोलीस तपासात होणार उघड

advertisement

 

अहमदनगर प्रतिनिधी

अहमदनगर पुणे रोडवरील बायपास चौकाजवळील एका हॉटेलवर बायोडिझेल सदृश्य इंधन विकत असल्याच्या संशयावरून पुरवठा विभागाने छापा टाकला होता त्यावेळी मोठ्या प्रमाणात बायोडिझेल या ठिकाणी आढळून आले होते या छाप्यानंतर पोलिसांनी तपास केला असता मोठी सखळी पोलिसांच्या हाती लागली असून थेट मुंबईपासून नगर बायपास ते सोलापूर रोडवरील अण्णाच्या धाब्या पर्यंत ही साखळी जाऊन थांबली आहे पोलिसांनी आत्तापर्यंत या गुन्ह्यामध्ये 20 आरोपींचा समावेश केला असून काही आरोपी अटक आहेत तर जवळ दहा आरोपी फरार आहेत या गुन्ह्याच्या तपासात 40 लाख रुपयांच्या बायोडिझेलची खरेदी विक्री झाल्याचे समोर आलं आहे बनावट डिझेल विक्रीप्रकरणी राज्य सरकारनेही कडक धोरण अवलंबिले असून पुरवठा विभागाने छापे टाकून या अवैद्य इंधन सदृश्य बायोडिझेल विक्रीला चांगलाच दणका दिला आहे कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे सध्या या प्रकरणाचा तपास करत असून अनेक मातब्बर नामवंत लोकांचा या गुन्ह्यांमध्ये समावेश असल्याचं समोर येत आहे विशेष म्हणजे सोलापूर रोडवरील एका पेट्रोल पंप चालकाचे नाव ही यामध्ये समाविष्ट झाले आहे तर या अवैद्य बायो डिझेल विक्रीचे कनेक्शन पुढे कर्नाटक पर्यंत गेल्याचे समोर येत  आहे आतापर्यंत पोलिसांना या गुन्ह्यांमध्ये वीस आरोपी सहभागी असल्याचं लक्षात आले असले तरी यातील म्होरक्या अजून रिंगना बाहेरच असल्याचं बोललं जातंय पोलीस मेन म्होरक्या पर्यंत पोलीस कधी जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular