Homeराजकारणजिल्हा परिषदेच्या सभेत सोशल डिस्टन्सचा फज्जा ऑनलाईन सभा घेण्याच्या मूळ उद्देशाला सदस्यांनी...

जिल्हा परिषदेच्या सभेत सोशल डिस्टन्सचा फज्जा ऑनलाईन सभा घेण्याच्या मूळ उद्देशाला सदस्यांनी फसला हरताळ

advertisement

अहमदनगर दि २५ फेब्रुवारी
अहमदनगर जिल्हा परिषदेची आज सर्व साधारण सभा पार पडली आजची ही सभा शेवटची होती कोविडच्या पार्श्वभूमीवर ही सभा ऑनलाईन ठेवण्यात आली होती त्या मुळे सोशल डिस्टन्स नियम पळून ही सभा घेण्या बाबत सरकारच्या सूचनांचे पालन करण्याचा या ऑनलाईन सभे मागचा हेतू होता .

जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्रीताई घुले या ऑनलाईन उपस्थित होत्या मात्र या सभेत ऑफलाईन उपस्थित असलेल्या सदस्यांनी सोशल  डिस्टन्सचा फज्जा  उडाल्याचे दिसून आले तसेच एकही सदस्याचा तोंडावर मास्क दिसला नाही त्यामुळे कोविड पासून बचावासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन सभेचा मूळ उद्देशालाच हरताळ फसण्यात आले आहे.शेवटची सभा असल्याने बरेच सदस्य जिल्हा परिषद अध्यक्षांच्या समिती सभागृहात छोटयाशा हॉल मध्ये ऑफलाईन उपस्थित होते मात्र हॉल छोटासा असल्याने सदस्य अत्यंत जवळजवळ चिटकून बसलेले दृश्य या ठिकाणी पाहायला मिळत होतो त्यामुळे उघड च्या सर्व नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसूनआलंय.

या ऑनलाईन सभे बाबत सुरवातीलाच सदस्य हर्षदा ताई काकडे आणि राजेश परजने यांनी आक्षेप घेतला होता मात्र हा आक्षेप अध्यक्षांनी फेटाळला.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular