Home जिल्हा जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लँट ची देखभाल आणि ऑपरेट करतोय चतुर्थ कर्मचारी

जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लँट ची देखभाल आणि ऑपरेट करतोय चतुर्थ कर्मचारी

अहमदनगर प्रतिनिधी

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट्ऑपरेटिंग एका चतुर्थ कर्मचारी करत असून त्याला कोणतेही प्रशिक्षण दिलेले नाही मात्र जिल्हा रुग्णालयातील त्या अधिकाऱ्याने चतुर्थ कर्मचाऱ्याला थेट ऑक्सीजन प्लांट ची देखभाल करण्यासाठी नियुक्ती केली आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली असून जिल्हा रुग्णालयातील अनेक धक्कादायक प्रकार आता समोर येऊ लागले आहेत या अधिकार्‍यामुळे अनेक कर्मचारी त्रस्त असून या आधी सुद्धा कर्मचाऱ्यांनी या अधिकारा विरोधात आंदोलन केले होते अनेक दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या अधिकार्‍यावर कर

कारवाई करण्याची मागणी आता विविध स्तरातून होत आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version