अहमदनगर प्रतिनिधी
जिल्हा रुग्णालयात आगी मध्ये मृत पावलेल्या मायतांचा पोस्टमार्टम रिपोर्ट हाती आला आहे यामध्ये 6 रुग्ण गुदमरून मयत झाले असून एकाचा 61% भाजून मृत्यू झाला आहे तर 4 जणांचा भाजून मृत्यू झाला असून एक जणाचा व्हिसेराचे मत राखून ठेवण्यात आले आहे. असे गुदमरून सहा भाजलेले चार आणि विसरा राखून ठेवलेला एक अशा 11 रुग्णांचा हा पोस्टमार्टम रिपोर्ट हाती आला असून आता या रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी सरकार काय ठोस पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे नगरमध्ये येत असून ते यावर काय भूमिका घेतात याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून आहे