Homeक्राईमजिल्हा रुग्णालय अग्निकांड प्रकरण 'त्या' अधिकाऱ्यासह परी परिचरिकांना न्यायालयाने दिला 'या' अटीवर...

जिल्हा रुग्णालय अग्निकांड प्रकरण ‘त्या’ अधिकाऱ्यासह परी परिचरिकांना न्यायालयाने दिला ‘या’ अटीवर जामीन

advertisement

अहमदनगर प्रतिनिधी : जिल्हा रुग्णालयातील कोविड अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगी प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्यात विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना अटक करण्यात आली होती सध्या त्यांची चौदा दिवसांच्या न्यायालईन कोठडीत रवानगी केली असून त्यांना जामीन मिळण्याकरीता अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. आर.नातू यांच्या न्यायालयात जमीन अर्ज दाखल करण्यात आला होता या जामीन अर्जावर सुनावणी झाली. आज परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांच्या वतीने ऍड. महेश तवले तर विशाखा शिंदे यांच्या वतीने ऍड. योहान मकासरे यांनी बाजू मांडली तर सरकारी पक्षाच्या वतीने ऍड,.अनिल ढगे यांनी बाजू मांडली या गुन्ह्याचे तपास अधिकारी संदीप मिटके यावेळी हजर होते. एडवोकेट महेश चौगुले यांनी बाजू मांडताना सांगितले की जेव्हा घटना घडली त्यावेळी या प्रकरणातील शिंदे पठारे आणि त्यांना आनंद यांनी वॉर्डमधील रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न केला तसेच कंत्राटी कामगार असल्यामुळे आस्मा शेख व त्यांना आनंद यांचा कार्यकाल संपल्यानंतरही मदतनीस म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेल्या आदेशामुळे कामावर हजर होते त्यामुळे या प्रकरणात यांचा कोणताही दोष नाही तर युवान मकासरे यांनी बाजू मांडताना सांगितले की या प्रकरणातील विशाखा शिंदे या शिकाऊ डॉक्टर असून वीस सव्वीस मध्ये खाजगी कोर्टातून त्या या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आल्या आहेत त्यामुळे आरोग्य मंत्र्यांनी आदी त्यांचे आरोग्य अधिकारी म्हणून निलंबन केले होते मात्र त्यांची चूक लक्षात येताच निलंबन रद्द केल्याचा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले त्यामुळे या प्रकरणात जामीन मिळावा अशी मागणी केली सरकारी वकील अनिल ढगे यांनी या जामीन अर्जावर आक्षेप घेत जमिनीला तीव्र विरोध दर्शवला तर संदीप मिटके यांनी काही अटी शर्तींवर जामीन दावा अशी मागणी न्यायालयाकडे सादर केली होती दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्या नंतर न्यायालयाने चार आरोपींचा जामीन अर्ज  काही अटी शर्तींवर जामीन मंजूर केला दोन जमीनदार किंवा पंचवीस हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलका देणे तसेच साक्षीदारांवर दबाव आणणे,पोलिसांना सहकार्य करणे आणि जिल्हा न सोडण्याच्या अटीवर न्यायालयाने आरोपींना जामीन दिला आहे या प्रकरणात ऍड. महेश तावले यांना ऍड. विक्रम शिंदे, ऍड. यांनी सहकार्य केले

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular