अहमदनगर प्रतिनिधी
जिल्हा रुग्णालय मधील अतिदक्षता कोविड कक्षामध्ये आग लागून सुरवातीला ११ जणांचा मृत्यू झाला होता आता ही संख्या वाढली असून खाजगी रुग्णालयात दाखल केलेल्या रंभाबाई अंजराम विधाते यांचा मृत्यू झाला आहे या कोविड कक्षा मध्ये एकूण 17 रुग्ण उपचार घेत होते त्यापैकी 14 रुग्ण दगावले असून दोन रुग्ण सध्या उपचार घेत आहेत तर एका रुग्णास उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे रंभाबाई विधाते यांच्यावर रुग्ण साईदीप हॉस्पिटल येथे उपचार घेत होता