Homeक्राईमजिल्हा रुग्णालय अग्नीतांडव प्रकरण त्या आरोग्य अधिकाऱ्याचे निलंबन रद्द उपसंचालक आरोग्यसेवा यांचे...

जिल्हा रुग्णालय अग्नीतांडव प्रकरण त्या आरोग्य अधिकाऱ्याचे निलंबन रद्द उपसंचालक आरोग्यसेवा यांचे आदेश

advertisement

अहमदनगर प्रतिनिधी

अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील अग्नितांडव प्रकरणात जिल्हा रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह चार परिचारिकांना निलंबित करण्याचे आदेश आरोग्य विभागातर्फे देण्यात आली होती याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून स्वतः ही माहिती दिली होती मात्र आता या प्रकरणातील निलंबित केलेल्या आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाखा शिंदे यांचे निलंबन रद्द केले असल्याची माहिती आरोग्य सेवा उपसंचालकांच्या पत्राद्वारे पुन्हा जिल्हा रुग्णालयाला कळवण्यात आली आहे त्यामुळे आठ तारखेला निलंबित झालेल्या डॉक्टर विशाखा शिंदे यांचे निलंबन अखेर आज रद्द करण्यात आले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular