HomeUncategorizedजिल्हा रुग्णालयाची आग शांत होत नाही तोच पुन्हा एकदा लहान मुलांच्या हॉस्पिटलला...

जिल्हा रुग्णालयाची आग शांत होत नाही तोच पुन्हा एकदा लहान मुलांच्या हॉस्पिटलला लागली आग

advertisement

मध्यप्रदेश मधील भोपाळच्या कमला नेहरू हॉस्पिटल मध्ये लहान मुलांच्या वॉर्डला आग लागली असून या  ठिकाणी फायर ब्रिगेडच्या चार गाड्या पोहोचलेल्या आहेत आणि मदतकार्य सुरू झालेले असून या रुग्णालयात किती मुले उपचार घेत होते आणि कुणाला काही इजा झाली का याबाबत अद्याप कोणतीही माहिती हाती आलेली नाही

मात्र सर्वात मोठ्या लहान मुलांच्या सरकारी हॉस्पिटल ला आग लागल्याने पुन्हा एकदा शासकीय रुग्णालयांचा बेजबाबदारपणा समोर आला आहे  आग लागल्याने हॉस्पिटल मधील पेशंट आणि त्यांचे नातेवाईक यांची पळापळ झाल्याने हे गोंधळाचे वातावरण तयार झाले होते अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी सकाळी साडेदहा वाजता आग लागून 11 रुग्णांचा मृत्यू झाला होता त्या नंतर लगेच भोपाळला ही आग लागल्याने सरकारी हॉस्पिटल च्या बेजबाबदारपणा बद्दल प्रश्न चिन्ह उभे राहत आहेत

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular