Homeविशेषजीवघेण्या मांजाच्या जाळयात झाडावर अडकलेल्या कबुतराची तीन बालमित्रांनी केली सुटका

जीवघेण्या मांजाच्या जाळयात झाडावर अडकलेल्या कबुतराची तीन बालमित्रांनी केली सुटका

advertisement

अहमदनगर दि.१८ जानेवारी
जानेवारी महिना आला की पतंगबाजी मुळे दरवर्षी अर्क मुक्या पशु पक्षांचा जीव जातो संक्राती नंतर अनेक झाडाझुडुपांमध्ये हा मांजा तसाच अडकून राहतो तो डोळ्याने दिसत नसला तरी तो झाडांवर येणाऱ्या पशु पक्षांना त्रासदायक ठरतो काही पक्षी या मांजाच्या जाळ्यात अडकतात आणि मृत्यू पावतात.

नुकत्याच झालेल्या संक्रांती नंतर अनेक ठिकाणी असाच मांजा अडकून पडला आहे. याच मांजा मध्ये एक निष्पाप कबुतर मंगळवारी अडकले होते आणि त्यातून सुटकेच्या प्रयत्नात अजून अडकून पडत होते.

हर्ष लिगडे,प्रवीण भांगरे,यश राणा हे तीन मित्र सकाळी व्यायामासाठी जात असताना त्यांच्या नजरेस मांजाच्या जाळ्यात अडकलेल्या कबुतराची तडफड दिसली कबुतर थोड्या उंचावर असल्याने एकमेकांच्या खांद्यावर उभा राहून तिन्ही मित्रांनी काबूतराजवळ जात अलगद काबूतरला हातात घेऊन त्याच्या शरीरारावर, पंखावर,पायात अडकलेला मांजा काढून काबूतरला पुन्हा निसर्गात मुक्त केले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular