Homeजिल्हाजुगार अड्ड्यावरील तो हिशेब चांगलाच चर्चेत कोण कोण आहेत भागीदार थेट त्याचीच...

जुगार अड्ड्यावरील तो हिशेब चांगलाच चर्चेत कोण कोण आहेत भागीदार थेट त्याचीच नोंद

advertisement

सोलापूर दि १३ मार्च

सोलापूर जिल्ह्यातील एका तालुक्यातील जुगार अड्ड्यातून एक हिशोबाचे पान व्हायरल झाले असून या पानावर या धंद्यात कोणकोण भागीदार आहे अशी नोंद असून हे पान सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पत्रकारांची प्रत्येक खबर ठेवणारा बेरक्या उर्फ नारद या पेजवर उस्मानाबादचे ज्येष्ठ पत्रकार सुनील ढेपे यांनी जळजळीत लेख लिहून वास्तवता समोर आणली आहे.

वाचा काय लिहले आहे त्यांनी

सोलापूरचे सोडा, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही ‘पत्रककार’ तर ५०० रुपये घेतात…

सोलापूर जिल्ह्यातील उत्तर तालुक्यातील एका जुगार अड्यातून महिन्याला पोलिसांना दिलेल्या रकमेची चिठ्ठी व्हायरल झाली, या चिठ्ठीमध्ये पत्रकारालाही १ हजार रूपये दिल्याचे नमुद आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील काही पत्रककार तर ५०० रुपये घेतात, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. हे पत्रककार पत्रकारिता नासवत आहेत, यामुळे पत्रकारिता अधिक बदनाम झाली आहे. अश्या दळभद्री, दरिद्री, भिकारचोट पत्रकारांना चपलेले हाणले पाहिजे.

– सुनील ढेपे
साभार बेरक्या उर्फ नारद

 

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular