Homeशहरतारकपूर ते गंगा उद्यान रोडवर रस्ता दुभाजक, रुंदीकरण होऊन रस्ता मोठा होणार...

तारकपूर ते गंगा उद्यान रोडवर रस्ता दुभाजक, रुंदीकरण होऊन रस्ता मोठा होणार असल्याने मनपाने लावले रस्ता दुभाजक

advertisement

अहमदनगर दि ९ मार्च
अहमदनगर शहर आणि उपनगर यांना जोडणारा तारकपूर ते गंगा उद्यान या रस्त्यावर आता रस्ता दुभाजक लावण्यात येणार असून हा रस्ता रुंदीकरण करून मोठा होणार असल्याने या रस्त्याच्या मधोमध रस्ता दुभाजक लावण्याचे काम महानगरपालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे.

हा रस्ता अहमदनगर शहर आणि सावेडी उपनगर यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे या रस्त्यावर रोज नागरिकांची मोठी रहदारी असते जुन्या शहरात जाण्यासाठी मुख्यतो गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड तपोवन रोड या भागातील नागरिक या रस्त्याचा रोजच वापर करत असतात हा रस्ता रुंदीकरण होऊन मोठा होणार असल्याने या रस्त्यावर महानगरपालिकेतर्फे आज रस्ता दुभाजक लावण्याचे काम आजपासून महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular