Homeक्राईमते 'समीर' समोर उभे राहिले आणि धडाधड सहा गोळ्या झाडून फरार झाले...

ते ‘समीर’ समोर उभे राहिले आणि धडाधड सहा गोळ्या झाडून फरार झाले शेजारच्यालाही कळले नाही नेमकं हे काय झाले.

advertisement

पुणे
पुणे शहरात भरदिवसा एका तरुणावर चित्रपट चित्रपटाला शोभेल अशा स्टाईलमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. शहारातील चंद्रभागा चौकात सोमवारी दुपारी समीर हा उभा असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञातांनी समीरवर गोळीबार केला. अत्यंत जवळून समीर वर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळाबारात समीर गंभीर जखमी झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटना स्थळावर हजर झाले. मात्र तोपर्यंत हल्लेखोर तेथून पसार झाले होते. भरदुपारी घडलेले या घटनेमुळे शहरात खळबळ निर्माण झाली आहे. समीर मनूर असं मृत झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचं समजते आहे.मात्र पुण्यामध्ये वारंवार अशा घटना घडत असल्याने पोलिसांसमोर गुंडांचं मोठं आव्हान निर्माण झाले आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular