Homeक्राईमत्या जबाबदार अधिकाऱ्याची बनवा बनवी..म्हणे कैद्याने घेतले पेटऊन ...

त्या जबाबदार अधिकाऱ्याची बनवा बनवी..म्हणे कैद्याने घेतले पेटऊन …

advertisement

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

अहमदनगर- प्रतिनधी
अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालया मध्ये शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागून कोविड वार्ड मध्ये उपचार घेत असलेल्या १७ रुग्णांपैकी ११ रुग्णांचा मृत्यू झाला होता ही घटना घडल्यानंतर सोशल मीडिया आणि टीव्ही चॅनल्स वर ही बातमी प्रसारित झाल्यावर याबाबत जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्याला या घटने बाबत विचारण्यासाठी नाशिकच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोन केला होता त्यावेळी जिल्हारुग्णालयातील त्या जबाबदार अधिकाऱ्याने थेट हा प्रकार एका कैद्याने केला असून त्यांनी याआधीही सुसाईडचा प्रयत्न केला होता त्यानेच स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कोविड वार्डला आग लागली अशी धक्कादायक आणि खोटी माहिती दिली याबाबत नाशिकचा त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबईला ही माहिती पुरवली मात्र जेव्हा नगरमध्ये पोलीस प्रशासनआणि इतर अधिकाऱ्यांना याची विचारणा झाली तेव्हा सत्य समोर आले आणि त्या जबाबदार अधिकाऱ्याचा खोटेपणा पुन्हा समोर आला ११ जणांचा बळी घेणाऱ्या आणि हलगर्जीपणा करणाऱ्या त्या अधिकार्‍यावर निलंबनाची कारवाई का करत नाही असा सवाल मृत पावलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular