सोलापूर दि.२३ मे
सोलापूरच्या वैरग या बाजारातील एक लिंबू विक्रेत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय कारण त्याने बाजारामध्ये लिंबू विकता विकता शेतकऱ्यांच्या व्यथा ही सादर केली आहे.
लिंबाला भाव नाही बागायती शेती असूनही शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हैराण परेशान झाला आहे असाच काही चा संदेश त्याने लिंबू विकताना दिला आहे
पहा व्हिडीओ
https://youtube.com/shorts/Kj9NgtdK-mI?feature=share