Homeजिल्हादिगवंत नेते माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या निवस्थानी अखेर ढोल ताशांच्या...

दिगवंत नेते माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या निवस्थानी अखेर ढोल ताशांच्या गजरात उडाला गुलाल, सहकार पॅनलच्या १८ पैकी ४ जागा बिनविरोध१४ जागेसाठी २१ अर्ज शिल्लक

advertisement

अहमदनगर अर्बन बँकेची निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी सहकार पॅनलच्या १८ पैकी तीन बिनविरोध झाल्या असून एकूण १८ जागा पैकी सर्वात आधी एक जागा बिनविरोध झाली होती आता एकूण चार जागा बिनविरोध झाल्या आहेत आता १४ जागे साठी २१ अर्ज शिल्लक राहिले आहेत. अर्बन बँकेची निवडणूक सुरुवातीला आरोप-प्रत्यारोप अनेक चांगलीच गाजली होती मागील पंचवार्षिक कार्य काळामध्ये स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या गटाची सत्ता होती मात्र त्यांच्या संचालक मंडळावर चांगले मोठे गंभीर आरोप झाले होते तसेच काही काळापुरता प्रशासनही अर्बन बँक वर ठेवण्यात आला होता त्यानंतर आता पुन्हा पुढील पंचवार्षिक काळासाठी ही निवडणूक लागली होती या मधल्या काळात दिलीप गांधी यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांच्या जागेवर आता कोण नेतृत्व करणार हा प्रश्न समोर असताना माजी नगरसेवक आणि स्वर्गीय दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांनी सहकार पॅनलचे धुरा सांभाळत पहिल्यांदा एक जागा बिनविरोध करत पुढील काळात काय होणार आहे याची चुणूक दाखवली होती त्यानंतर आज अर्ज घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीन जागा बिनविरोध झाल्या आता 14 जागेसाठी 21 अर्ज शिल्लक राहिले असून बहुतांश विरोधी पॅनेलच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार बिनविरोध होतात का काय अशी आशा सहकार पॅनेलच्या उमेदवारांना उत्सुकता लागून आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular