HomeUncategorizedधक्कादायक उद्योजकाला चार लाख रुपयांना लुटल्याची घटना गाडी घेऊन चोरटे पसार नगर...

धक्कादायक उद्योजकाला चार लाख रुपयांना लुटल्याची घटना गाडी घेऊन चोरटे पसार नगर शहरातील ‘या’ भागात घडली घटना

advertisement

अहमदनगर दि.१५ डिसेंबर

अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरांचा मोठा सुळसुळाट झाला आहे सोमवारी संध्याकाळी आठच्या सुमारास पारिजात चौक येथील भर चौकातून एका महिलेचे मंगळसूत्र चोरीची घटना घडल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी याच परिसरातील बीएसएनएल ऑफिस समोरील एका बंद घराचे कडीकोयंडा तोडून चोरीचा प्रयत्न झाला. तर ही घटना ताजी असतानाच औरंगाबाद रोडवर एका व्यापाऱ्याला लुटण्याची घटना घडली आहे.रात्री११ सुमारास पेट्रोल पंप चालक पेट्रोल पंपावरून आपल्या घरी येत असताना त्याच्या पाळतीवर असलेल्या चोरट्यांनी चार लाख रुपयांच्या रोख रकमेसह त्याची एक चार चाकी गाडी घेऊन पळून केल्याची घटना नुकतीच घडली आहे त्यामुळे पोलिसांसमोर एक मोठं आव्हान निर्माण झाला आहे.घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांनी भेट देऊन पाहणी केली .

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular