Homeक्राईमधक्कादायक नऊ जणांनी केली पोलीस अधिकाऱ्यालाच बेदम मारहाण

धक्कादायक नऊ जणांनी केली पोलीस अधिकाऱ्यालाच बेदम मारहाण

advertisement

पाथर्डी-

अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी शहरामध्ये गाडीचा धक्का लागण्याच्या कारणावरून एका पोलिस अधिकाऱ्याला बेदम मारहाण करून त्याच्या खिशातील रोख रक्कम पळवून नेण्याचा प्रकार घडला आहे.याप्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये ज्ञानदेव केळगेंद्र, प्रकाश केळगेंद्र, सचिन केळगेंद्र,अक्षय केळगेंद्र, आशा नऊ जाणंविरुद्ध मारहाण करणे जीवे मारण्याची धमकी देणे तसेच खिशातील पैसे बळजबरीने काढून घेणे या कारणाखाली दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील मारहाण झालेले संदीप भगवान फुंदे हे मुंबई येथे पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असून पाथर्डी शहरातील शेवगाव – पाथर्डी  रस्त्यावर ही घटना घडली. पाथर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे हे या घटनेचा तपास करत आहेत

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular