नगर परिषद (nagar parishad)आणि नगर पंचायतीच्या( nagarpanchyat)निवडणुकीचा बिगुल वाजला असून निवडणूक आयोगाने निवडणुक(election) कार्यक्रम जाहीर केला आहे असा असेल निवडणूक कार्यक्रम
👉२९ नोव्हेंबर अंतिम प्रभागward निहाय मतदार यादी प्रसिद्ध
👉३० नोव्हेंबर जिल्हाधिकार्यांनी colecter निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख
👉१डिसेंबर ते ६ डिसेंबर नामनिर्देशनपत्रे स्विकारण्याचा कालावधी. सकाळी अकरा ते दुपारी तीन पर्यंत
👉४ डिसेंबर आणि ५ डिसेंबर सुट्टी
👉८ छाननी व वैधता नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे
👉२१ डिसेंबर निवडणूक
👉२२डिसेंबर निकाल जाहीर
अशाप्रकारे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून आता इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू होऊन राजकीय सभा पदयात्रा यांनी गावागावात वातावरण ढवळून निघणार आहे तर मतदारांची चंगळ सुरु होणार असून नवीन वर्षात नवीन कारभारी नगरपंचायत आणि नगरपालिकांना मिळणार आहेत.