Homeविशेषनगरसेवक सागर बोरुडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रमिकांना ई श्रमिक कार्ड

नगरसेवक सागर बोरुडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रमिकांना ई श्रमिक कार्ड

advertisement

  • अहमदनगर प्रतिनिधी
    अहमदनगर महानगर पालिकेचे नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य डॉ. सागर बोरुडे यांच्या वाढदिवसानिमित्त ११ डिसेंबर रोजी हुमानिटी केअर फाऊंडेशन च्या वतीने मोफत श्रमिक कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
  • या श्रमिक कार्ड चा फायदा शेतकरी,शेतमजूर,सुतार कुंभार,न्हावी,आशासेविका,अंगणवाडीसेविका,अंगणवाडीमदतनीस,भाजीपालावफळविक्रेते,बांधकामकामगार,दूध व्यावसायिक,लेबर कामगार,गाडीचालक, लोहार,पेंटर,प्लंबर,इलेक्ट्रिशियन,पशुपालन करणारे सेल्समन,किराणा/बेकरी/पानपट्टी,सेन्ट्रीग कामगार वीटभट्टी काम करणारे,नाभिक,घरगुती कामगार ,वृत्तपत्र विक्रेते,हातगाडी ओढणारे,ऑटो रिक्षा
    चालक,सामान्य सेवा,केंद्रचालक,स्थलांतरीत कामगार, अंगणवाडी सेविका,खाजगी क्लास चालक
    ,विडी कामगार घेऊ शकतात. या कार्डचा फायदा एक वर्षासाठी मोफत विमा,साहित्य खरेदीसाठी आर्थिक खर्च,घर बांधण्यासाठी आर्थिक मदत,शिक्षणासाठी आर्थिक मदत मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत,मातृत्व लाभासाठी आर्थिक मदत,उपचारांसाठी आर्थिक मदत,इतर अनेक शासकीय योजनांसाठी फायदे अशाप्रकारे जा कार्डचे फायदे असून. या श्रमिक कार्ड साठी  आधार कार्ड, बँक पासबुक, ही कागदपत्रे आवश्यक आहेत.हे कार्ड मिळवण्यासाठी १८ते ५९ वयापर्यंतचे नागरिक या कार्डची नोंदणी करू शकतात.नाव नोंदणी साठी १० डिसेंबर पर्यंत ८८८८१३३१५५ ७४९९०७८०४६. या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन.डॉ.सागर अर्जुनराव बोरुडे यांनी केले आहे.तर ११ डिसेंबर रोजी भिस्तबाग चौक येथील अहिल्यानगरी सांस्कृतिक भवन मध्ये या कार्डचे वाटप सकाळी १० ते दुपारी २ वाजे पर्यंत होणार असून ज्या नागरिकांनी नाव नोंदणी केली आहे त्यांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular