Homeक्राईमनगर जिल्ह्यात पुन्हा गोळीबार एक ठार

नगर जिल्ह्यात पुन्हा गोळीबार एक ठार

advertisement

राहुरी दि.३१ जानेवारी
राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे गोळीबाराची घटना घडली असून गावठी कट्यातुन गोळी झाडुन एकाचा खुन करण्यात आला आहे.

प्रदिप एकनाथ पागिरे असे खुन झालेल्या व्यक्तीचे नाव असुन पोलिस घटना स्थळी रवाना झाले आहेत. सोमवारी सकाळी ही घटना घडली हा प्रकार कशातुन घडला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular

23:16