HomeUncategorizedनगर मनमाड रोड वरील महावीर नगरकडे जाणाऱ्या रोडवर पाईपलाईन साठी खांदलेल्या खड्ड्यात...

नगर मनमाड रोड वरील महावीर नगरकडे जाणाऱ्या रोडवर पाईपलाईन साठी खांदलेल्या खड्ड्यात पडून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी हा खड्डा बुजवल्या शिवाय हलणार नाही माजी नगरसेवक दीप चव्हाण संजय ढोणे यांचा पवित्रा

advertisement

अहमदनगर दि. ७ एप्रिल

अहमदनगर शहरातील नगर मनमाड रोड वरील गरुड हॉस्पिटल शेजारून महावीर नगर बलिकाश्रम रोड बुरुडे मळा भागाकडे जाणाऱ्या रोड च्या मध्ये गेल्या दीड महिन्या पासून मोठा खड्डा खांदून ठेवला आहे . लष्कराच्या एम ई एस ची पाईप लाईन या ठिकाणावरून जात असल्याने नवीन पाईप टाकण्यासाठी हा खड्डा खंदण्यात आला आहे या मुळे या ठिकानवरून महापालिका पाणी पुरवठा विभागाचे काही पाईप गेले असून त्यांना गळती लागली आहे आणि त्यामुळे या खड्ड्यात पाणी साचून पाण्याने खड्डा भरला आहे तर पाईपलाईन पुढे नेत असताना एका हॉटेलच्या अतिक्रमणामुळे दीड महिन्या पासून काम खोळंबळे असल्याने याठिकाणी खांदलेल्या खड्ड्यात अनेक नागरिक पडून जखमी झाले आहेत तर महावीर नगर बुरुडेमळा भागात पाणी कमी दाबाने येत आहे.

पहा व्हिडीओ

आज सकाळच्या दरम्यान महावीर नगर कडे वळत असताना एक दुचाकी स्वार थेट या खड्ड्यात जाऊन पडला सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात ही गोष्ट आल्याने काही नमगृकांनी खड्ड्यात पडलेल्या दुचाकी स्वरास बाहेर काढले या खड्ड्यात पडल्यामुळे तो दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला होता डॉ. पारस कोठारी यांनी त्याच्यावर प्रथमिक उपचार केले ही घटना या प्रभागचे माजी नगरसेवक दीप चव्हाण आणि संजय ढोणे यांना समजताच त्यांनी सकाळ पासूनच या ठिकणी ठिय्या मांडत तातडीने या ठिकाणचे काम सुरू करावे या साठी एम ई एस तसेच महापालिका पाणी पुरवठा विभाग आणि अतिक्रमण विभाग यांच्याशी संपर्क करून जो पर्यंत काम पूर्ण होत नाही तो पर्यंत या ठिकाणा वरून हलणार नाही ही भूमिका घेतली त्यामुळे महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी तातडीने या ठिकाणी अजून झाले मात्र एम ई एस चे अधिकारी अद्यापही तेथे पोहोचले नव्हते .

महानगरपालिकेच्या आयुक्तांना तसेच संबंधित विभागांना वेळोवेळी सांगूनही हा प्रश्न जैसे थे असल्याचा आरोप माजी नगरसेवक दीप चव्हाण यांनी केला आहे

तर हे काम लष्कर भागात जाणाऱ्या एम एस चे असल्याने त्यांनी याठिकाणी मोठा खड्डा काढून ठेवला आहे मात्र नागरिक याबाबत आम्हाला जाब विचारटाटा आणि त्यांचा रोष प्रभागातील नगरसेवकांवर येत असल्याने याबाबत तातडीने खड्डे बुजवावेत अशी मागणी संजय ढोणे यांनी केली

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular