Homeजिल्हानगर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने नगर शहरात दोन दिवस निर्जळी...

नगर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने नगर शहरात दोन दिवस निर्जळी नागरिकांनी पाणी जपून वापरावे महानगरपालिकेचे आवहान

advertisement

अहमदनगर प्रतिनिधी

अहमदनगर शहराला पाणीपुरवठा करणारी नवीन मुख्य वाहिनी गावाजवळील आढाव पाटील लॉन्स याठिकाणी फुटल्याने नगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळित होणार आहे त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन अहमदनगर महानगर पालिकेतर्फे करण्यात आले आहे सध्या नगर-कोपरगाव या महामार्गाचेसूथो दुरुस्तीचे काम सध्या चालू असून त्याच कामादरम्यान पोकलेन मशीन चा धक्का लागून अहमदनगर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी कुठली आहे कोल्ड्रिंग केल्यास सध्या ही जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी सूथोनागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे
दरम्यान या काळात सदर जलवाहिनी द्वारे पंपिंग स्टेशन येथून होणारा पाणी उपसा बंद राहणार असल्याने सोमवारी दुपारनंतर पाणी वाटप सुरू असलेला सावेडी उपनगरातील ढवण वस्ती परिसर, स्टेशन रोड परिसर विनायक नगर परिसर, माणिक नगर परिसर ,अगरकरमाळा या भागात सूथोपाणीपुरवठा बंद असल्याने तो मंगळवारी नेहमीच्या वेळेत करण्यात येईल तसेच जलवाहिनी दुरुस्तीचे कामाच्या दरम्यानच्या काळात सदर जलवाहिनीद्वारे होणारा पाणी उपसा बंद असल्याने शहर वितरण व्यवस्थेच्या पाण्याच्या टाक्या भरणे शक्य होणार नाही त्यामुळे त्यामुळे मंगळवार रोजी रोटेशन नुसार पाणीवाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच मंगल गेट ,रामचंद्र खुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, डाळ मंडई ,काळू बागवान गल्ली ,धरती चौक, माळीवाडा,कोठी इत्यादी सह गुलमोहर रोड प्रोफेसर कॉलनी परिसर प्रेमदान हडको ,मुन्सिपल हडको, विनायक नगर कल्याण रोड, इत्यादी भागास पाणी पुरवठा होणार नसून तो बुधवारी नेहमीच्या वेळेत करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे बुधवार पाणीवाटपाचे शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजे सर्जेपुरा तोफखाना सिद्धार्थ नगर लाल टाकी नालेगाव माळीवाडा कापड बाजार तोफखाना इत्यादी सुथोभागात सावेडी बालिकाश्रम रोड परिसर नगर कल्याण रोड परिसर सारसनगर रोड परिसर इत्यादी भागात पाणीपुरवठा होणार नसून तो गुरुवारी नेहमीच्या वेळेत करण्यात येईल तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन अहमदनगर महानगर पालिकेतर्फे करण्यात आले आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular