Homeक्राईमनगर शहारत सापडली 'या' ठिकाणी बेवारस बॅग ,बॉम्ब शोध पथकाकडून तपासणी सुरू

नगर शहारत सापडली ‘या’ ठिकाणी बेवारस बॅग ,बॉम्ब शोध पथकाकडून तपासणी सुरू

advertisement

अहमदनगर ९ मार्च
अहमदनगर शहरातील नगर पुणे रोड वरील अरुणोदय हॉस्पिटल समोर एका टपरीवर बेवारस बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली असून आराध्य टी सेंटरवर ही बेवारस बॅग आढळून आली असून याबाबतची तपासणी सध्या बॉम्बशोध पथक करत आहे

 

नगर पुणे रोड वाहतुकीसाठी एकरी करण्यात आला आहे बॅग सापडल्याने आणि बॉम्बशोधक पथक तेथे आल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती पोलिसांनी ही गर्दी पांगली असून या बॅगेमध्ये नेमक काय आहे याचा तपास आता बॉम्बशोध पथक घेत आहे तसेच आसपास सीसीटीव्ही फुटेज आहे ताब्यात घेण्याची सुरुवात पोलिसांनी केली असून नेमकं या बागेत काय आहे हे आता तपासणी तर समोर येईल.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular